शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

कोल्हापूर : मद्यधुंद अवस्थेत मोपेडला धडक , ‘त्या’ मद्यपी कार चालकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 1:02 PM

उमा टॉकीज ते ध्यानचंद हॉकी स्टेडियम रोडवर मद्यधुंद अवस्थेत मोपेडला धडक देणाऱ्या कारचालकावर जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित सुभाष बाबासो रोहिदास (वय ३७, रा. निगवे खालसा, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे.

ठळक मुद्देमद्यधुंद अवस्थेत मोपेडला धडक ‘त्या’ मद्यपी कार चालकावर गुन्हा

कोल्हापूर : उमा टॉकीज ते ध्यानचंद हॉकी स्टेडियम रोडवर मद्यधुंद अवस्थेत मोपेडला धडक देणाऱ्या कारचालकावर जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

संशयित सुभाष बाबासो रोहिदास (वय ३७, रा. निगवे खालसा, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. मोपेडचे सुमारे वीस हजार रुपयांचे नुकसान झालेने सुप्रिया सुरेश नायर (वय ४७, रा. मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दिली.अधिक माहिती अशी, सुभाष रोहिदास हा शुक्रवारी रात्री कारमधून उमा टॉकीज, हॉकी स्टेडियम, संभाजीनगरमार्गे गावी जात असताना गोखले कॉलेज-महालक्ष्मीनगर येथे येताच तो मोपेडला धडक देऊन भरधाव निघून गेला होता.

यावेळी मोपेडवरील सुप्रिया नायर यांना दूखापत झाली नाही, मात्र त्यांच्या मोपेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रोहिदास हा हॉकी स्टेडियमसमोर नागरिकांना मिळून आला. त्याचेवर निष्काळजीपणे, अविचाराने कार चालविणे, महिलेला शिवीगाळ करणे आदी कलमाद्वारे गुन्हा दाखल केला. रोहिदास याचेवर गडहिंग्लज, करवीर पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. 

 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर