शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

कोल्हापूर :  स्वच्छता अभियानामध्ये श्रृंगारवाडी पुणे विभागात तिसरी, सहा लाख रुपयांचे बक्षिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 11:06 AM

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये पुणे विभागामध्ये आजरा तालुक्यातील श्रृंगारवाडीला तृतीय क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. ही ग्रामपंचायत सहा लाख रुपयांची मानकरी ठरली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

ठळक मुद्देस्वच्छता अभियानामध्ये श्रृंगारवाडी पुणे विभागात तिसरीसहा लाख रुपयांचे बक्षिस

कोल्हापूर : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये पुणे विभागामध्ये आजरा तालुक्यातील श्रृंगारवाडीला तृतीय क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. ही ग्रामपंचायत सहा लाख रुपयांची मानकरी ठरली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या या वर्षीच्या विभागस्तरीय समितीने दुसरा टप्पा पूर्ण केला आहे. या पडताळणीमध्ये विभागातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविलेल्या ग्राम पंचायतींची तपासणी करण्यात आली होती. कोल्हापूर जिल्ह्यातून श्रृंगारवाडी, ता. आजरा व ग्राम पंचायत हेब्बाळ जलद्याळ, ता. गडहिंग्लज या दोन ग्राम पंचायतींची विभागस्तरावरून तपासणी करण्यात आली होती.या स्पर्धेमध्ये श्रृंगारवाडी ग्राम पंचायतीने तिसरा क्रमांक मिळवून बाजी मारली आहे. या वर्षीच्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये काही मूलभूत बदल करण्यात आले असून, त्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायतींनी तयारी करावी आणि स्पर्धेमध्ये जास्तीत-जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले. 

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानkolhapurकोल्हापूर