शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

कोल्हापूर शहराला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले; दुचाकीवर झाड कोसळले, दुचाकीस्वार जखमी

By राजाराम लोंढे | Published: April 24, 2024 6:41 PM

उष्म्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना सुखद गारवा 

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात आज, बुधवारी सायंकाळी मेघ गर्जना, वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने अक्षरशा झोडपून काढले. करवीर पंचायत समिती परिसरात जैन बाेर्डिंग येथे दुचाकीवर झाड कोसळल्याने दुचाकीस्वार जखमी झाला. वीजेच्या गर्जनेसह झालेल्या पावसाने उष्म्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना सुखद गारवा मिळाला.गेली दोन दिवस जिल्ह्यात पावसाचे वातावरण राहिले. ढगाळ वातावरणामुळे पारा कमी झाला असला तरी उष्मा वाढला होता. सकाळी आठ पासूनच अंगाकडून घामाच्या धारा वाहत होत्या. बुधवारी दुपारपासून जिल्ह्यात पावसाचे वातावरण झाले. सायंकाळी सहा वाजता आकाशात मेघ गर्जनेसह सोसाट्याचे वारे सुरु झाले.सुरुवातीला हलक्या सरी कोसळल्या मात्र, त्यानंतर जोरदार पाऊस झाला. कोल्हापूरचे तापमान ३९ डिग्रीपर्यंत पोहचल्याने उष्म्याने अंगाची लाहीलाही होत आहे. या पावसाने कोल्हापूरकरांना सुखद गारवा मिळाला.वीज गायब..सोसाट्याचा वारा सुरु झाल्यानंतर कोल्हापूर शहरासह उपनगरातील वीज गायब झाली. तब्बल दीड-दोन तास नागरिकांना अंधारातच रहावे लागले.कचऱ्याचे लोट आकाशातवारे एवढे जोरात होते, रस्ते, इमारतीचे टेरीस वरील कचरा लोट आकाशात पसरले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसTemperatureतापमान