Kolhapur-Ajara Nagar Parishad Election Result 2025: आजऱ्यात भाजप-शिंदेसेना आघाडीला नगराध्यक्षासह आठ जागा, सर्वच गटांना मतदारांचा संमिश्र प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 12:43 IST2025-12-21T12:41:26+5:302025-12-21T12:43:42+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला केवळ १ जागा मिळाली

Kolhapur Ajara Nagar Parishad Election Result 2025 BJP Shindesena alliance wins eight seats including mayor in Ajara | Kolhapur-Ajara Nagar Parishad Election Result 2025: आजऱ्यात भाजप-शिंदेसेना आघाडीला नगराध्यक्षासह आठ जागा, सर्वच गटांना मतदारांचा संमिश्र प्रतिसाद

Kolhapur-Ajara Nagar Parishad Election Result 2025: आजऱ्यात भाजप-शिंदेसेना आघाडीला नगराध्यक्षासह आठ जागा, सर्वच गटांना मतदारांचा संमिश्र प्रतिसाद

सदाशिव मोरे

आजरा : आजरा नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप व शिंदे सेनाप्रणित ताराराणी आघाडीला नगराध्यक्षासह ८ जागा तर विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी व ठाकरे सेनेला ६ जागा मिळाल्या. अन्याय निवारणच्या तिसऱ्या आघाडीला २ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला १ जागा मिळाली.

निकालानंतर विजयी उमेदवार व समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण केली. निवडणुकीत सर्वच गटांना मतदारांनी संमिश्र प्रतिसाद दिला.

आघाडीनिहाय विजयी उमेदवार असे

नगराध्यक्षपदाचे उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी

अशोक चराटी - ४२२४ (विजयी -ताराराणी आघाडी) 
मंजूर मुजावर - ३४९६ 
संजय सावंत - २४७७
डॉ. श्रद्धानंद ठाकूर - १०५०

ताराराणी आघाडी
नगराध्यक्ष -अशोकअण्णा काशीनाथ चराटी
अश्विनी संजय चव्हाण - ३२३
पूजा अश्विन डोंगरे - ४८१
निशात समीर चाॅंद - १९४
अन्वी अनिरुद्ध केसरकर - १४२
अनिकेत अशोक चराटी - ४०४
परेश कृष्णाजी पोतदार - ४४४
पूनम किरण लिचम - ३०९
आसावरी महेश खेडेकर - १८३

महाविकास आघाडी 
मुसासरफराज इस्माईल पटेल - २००
कलावती शंकर कांबळे - ४०७
असीफ मुनाफ सोनेखान - ४९०
रेश्मा नौशाद बुढ्ढेखान - ८६१
निस्सार सबदारअली लाडजी - ३५६
अभिषेक जयवंत शिंपी - १७४

अन्याय निवारण तिसरी आघाडी
स्मीता सुधीर परळकर - २३३
परशुराम वैजू बामणे - ३७७

राष्ट्रवादी ( शरद पवार गट )
रहीमतबी सलीम खेडेकर - ४०९

Web Title : कोल्हापुर-आजरा चुनाव 2025: भाजपा-शिंदे गठबंधन आजरा जीता, मिली-जुली प्रतिक्रिया।

Web Summary : आजरा नगर पंचायत चुनाव में भाजपा-शिंदे गठबंधन ने मेयर सहित 8 सीटें जीतीं। कांग्रेस, राकांपा और ठाकरे सेना ने 6 सीटें जीतीं। अन्य समूहों को भी मतदाताओं का समर्थन मिला। नतीजों के बाद जश्न मनाया गया।

Web Title : Kolhapur-Ajara Election 2025: BJP-Shinde alliance wins Ajara, mixed voter response.

Web Summary : In Ajara Nagar Panchayat election, BJP-Shinde alliance secured victory with 8 seats including the Mayor. Congress, NCP, and Thackeray Sena won 6 seats. Other groups also received voter support. Celebrations followed the results.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.