शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
3
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
6
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
7
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
8
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
9
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
10
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
11
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
12
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
13
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
14
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
15
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
16
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
17
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
18
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

कोल्हापूर : जयसिंगपूर, हुपरी नगरपालिकेला १ कोटीचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 11:41 AM

कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर आणि हुपरी नगरपालिकांना घनकचरा व्यवस्थापनासाठी १ कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने सोमवारी याबाबतचे आदेश काढले.

ठळक मुद्देजयसिंगपूर, हुपरी नगरपालिकेला १ कोटीचा निधीघनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावर होणार खर्च

कोल्हापूर : जिल्ह्यातील जयसिंगपूर आणि हुपरी नगरपालिकांना घनकचरा व्यवस्थापनासाठी १ कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने सोमवारी याबाबतचे आदेश काढले.जयसिंगपूर नगरपालिकेने १ कोटी ७१ लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. त्यापैकी केंद्र शासनाचा हिस्सा ६0 लाख ४७ हजार रुपये असून, त्यातील ३0 लाख २३ हजार रुपये केंद्र शासनाने वितरित केले आहेत. तर राज्य शासनाने त्यांच्या वाट्याचे २0 लाख १५ हजार रुपये अदा केले आहेत. असे एकूण ५0 लाख ३९ हजार रुपये जयसिंगपूरसाठी मंजूर करण्यात आले आहेत.हुपरी नगरपालिकेने १ कोटी ७८ लाख २५ हजार रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. त्यापैकी केंद्र शासनाचा हिस्सा ६२ लाख ३८ हजार रुपये असून, त्यातील ३१ लाख १९ हजार रुपये केंद्र शासनाने वितरित केले आहेत. तर राज्य शासनाने त्यांच्या वाट्याचे २0 लाख ७९ हजार रुपये अदा केले आहेत. असे एकूण ५२ लाख ९९ हजार रुपये जयसिंगपूरसाठी मंजूर करण्यात आले आहेत.राज्यातील ३२ नगरपालिकांनी १७४ कोटी रुपये ९२ लाख रुपयांचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प केंद्र शासनाला सादर केले होते. त्यातील केंद्र शासनाचा निधी ६१ कोटी २३ लाख रुपये असून, पैकी ३0 कोटी ६१ लाखांचा पहिला हप्ता महाराष्ट्र शासनाकडे वर्ग करण्यात आला आहे. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर