शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

रिल्समधील खुन्नस; संभाजीनगरात टोळी युद्धातून तरुणाची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 15:45 IST

सुधाकर जोशी नगरातील एका चौकात सुजल कांबळे व त्याचे मित्र गुरुवारी दुपारी गप्पा मारत बसले होते यावेळी तीन दुचाकीवरून आलेल्या आठ ते दहा जणांनी हल्ला केला.  हल्लेखोरांनी पाठलाग करून सुजलच्या पाठीत पोटावर आणि हातावर गंभीर वार केले. तो रस्त्यातच रक्ताच्या थारोळ्यात पडला.

कोल्हापूर : संभाजीनगर परिसरातील सुधाकर जोशी नगरात टोळी युद्धातून गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास तलवार व एडक्याचे सपासप वार करून सुजल बाबासो कांबळे (वय २०, वारे वाहतात) याचा आठ ते दहा जणांनी खून केला. मृताच्या नातेवाकांनी व मित्रांनी सीपीआर आवारात मोठी गर्दी केली. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम  सुरू आहे.

सुधाकर जोशी नगरातील एका चौकात सुजल कांबळे व त्याचे मित्र गुरुवारी दुपारी गप्पा मारत बसले होते यावेळी तीन दुचाकीवरून आलेल्या आठ ते दहा जणांनी हल्ला केला.  हल्लेखोरांनी पाठलाग करून सुजलच्या पाठीत पोटावर आणि हातावर गंभीर वार केले. तो रस्त्यातच रक्ताच्या थारोळ्यात पडला.हल्ला करून संशयित पळून गेले. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेतील सुजल याला मित्रांनी दुचाकीवरून सीपीआरमध्ये दाखल केले. सुजल याच्यावर हल्ला झाल्याचे समजतात संभाजीनगर, वारे वसाहत येथील त्याचे मित्र व नातेवाईकांनी सीपीआर आवारात गर्दी केली. शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा सीपीआरमध्ये दाखल झाला.सुजल व त्याच्या मित्रांची सोशल मीडियावरील पोस्टवरून आठ ते दहा दिवसांपूर्वी विरोधी टोळीशी वाद झाला होता. या वादातूनच सुजलचा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यूPoliceपोलिस