शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

कणकवलीचा आठवडा बाजार पूर्णता बंद, समीर नलावडे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 7:54 PM

CoronaVirus Kankavli Market Sindhudurg- कणकवलीत मंगळवारी भरणारा आठवडा बाजार जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पूर्णपणे बंद राहणार आहे . कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता जिल्हाधिकाऱ्यांचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत कणकवलीचा दर मंगळवारी भरणारा आठवडा बाजार हा बंद राहील अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली .

ठळक मुद्देकणकवलीचा आठवडा बाजार पूर्णता बंद, समीर नलावडे यांची माहितीकोरोनाला रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार नगरपंचायतचा निर्णय

कणकवली : कणकवलीत मंगळवारी भरणारा आठवडा बाजार जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पूर्णपणे बंद राहणार आहे . कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता जिल्हाधिकाऱ्यांचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत कणकवलीचा दर मंगळवारी भरणारा आठवडा बाजार हा बंद राहील अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली .कणकवली शहरात आठवडा बाजाराच्या दिवशी लागणारी रस्त्यावरील दुकाने त्यामुळे विक्रेत्यांना लावता येणार नाहीत . इतर दुकाने जरी सुरू असली तरी आठवडा बाजाराच्या दिवशी ज्या पद्धतीने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होते ती गर्दी रोखण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे . त्याची काटेकोर अंमलबजावणी मंगळवारी केली जाणार आहे .

कोणीही नियम मोडलेले आढळल्यास त्यांच्यावर कारवाई देखील केली जाणार आहे.त्यामुळे जनतेने देखील आठवडा बाजारासाठी कणकवलीत गर्दी करू नये असे आवाहन नगराध्यक्ष यांनी केले . तसेच कोरोनाला रोखण्यासाठी मास्क वापरणे , सोशल डिस्टन्सिंग पाळणे आदी नियमांचे काटेकोर पालन नागरीकांनी करावे असेही आवाहन नगराध्यक्ष नलावडे यांनी केले आहे . 

टॅग्स :MarketबाजारKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग