पोलिसांनी सांगितले की, सुमन यांनी घरातील शिलाई मशीनवर २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण व १० हजार रुपये किमतीची बोरमाळ ठेवली होती. शोधाशोध करून न मिळाल्याने अज्ञात चोरट्याने ती लांबवल्याची तक्रार दाखल झाली आहे.
जैनापुरात घरातील दागिने चोरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:56 IST