शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election 2026: आयटी पार्कची ५०० कोटींची जागा कोरेंना ३० कोटींना दिली, सतेज पाटील यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 12:27 IST

जागा वाचवण्यासाठीच जनसुराज्यचे पॅनेल

कोल्हापूर : कोल्हापुरातील विश्वपंढरीजवळील चार ते पाच एकर जागा आहे. ५०० कोटी रुपयांची ही जागा आमदार विनय कोरे यांना अवघ्या ३० कोटी रुपयांमध्ये दिली आहे. ही जागा वाचवण्यासाठीच जनसुराज्यने महापालिका निवडणुकीत पॅनेल उभे केले आहे, असा आरोप काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी रविवारी केला. महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते. काँग्रेसची मते खाण्यासाठीच जनसुराज्य उभे आहे, असा आरोपही आमदार पाटील यांनी केला.आमदार पाटील म्हणाले, विश्वपंढरीजवळ चार ते पाच एकर जागेवर अनेकांचा डोळा होता. मी ती जागा कुणालाही द्यायची नाही ही भूमिका घेतली होती. तेथे केशवराव भोसलेसारखे आणखी एखादे नाट्यगृह, मैदान करण्याचा माझा विचार होता. ती जागा सार्वजनिक वापरासाठी राहिली पाहिजे, अशी माझी भूमिका होती. आमचे सरकार होते तोपर्यंत कुणाचे काही चालले नाही. मात्र, सरकार बदलले अन् ताबडतोब ५०० कोटींची जागा आमदार कोरे यांना ३० कोटींमध्ये देऊन टाकली. ही जागा वाचवण्यासाठीच त्यांनी पॅनेल उभे केले आहे.

वाचा : सतेज पाटील ‘फेक नॅरेटिव्ह किंग’, राजेश क्षीरसागर यांची टीका आयुक्तांना सांगितलं होतं...या जागेचा निर्णय होत असताना मी आयुक्तांना ही जागा महापालिकेला मागून घ्या, असे सांगितले होते. महापालिकेला जागा कमी पडत आहे. उद्याच्या काळात किमान सात हजार वाहनांचे बहुमजली पार्किंग करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, हे करण्यासाठी जागा नाही. म्हणून ज्या सरकारी जागा आहेत त्या महापालिकेकडे राहिल्या पाहिजेत ही आमची भूमिका आहे. अशा जागा जे बळकावत आहेत त्या काढून घ्याव्या लागतील, असा इशाराही आमदार पाटील यांनी दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Patil alleges Kore got prime land for throwaway price.

Web Summary : Satej Patil alleges Vinay Kore acquired prime IT park land for a pittance. Patil claims Kore aims to safeguard this land by contesting municipal elections, accusing him of exploiting government changes for personal gain and undermining public resources.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलVinay Koreविनय कोरेITमाहिती तंत्रज्ञान