शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

कलेप्रती असणारी भावनाच कलाकाराला मोठे बनविते --डॉ. प्रवीणकुमार चौगुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 11:37 AM

कोल्हापूरचे चित्रकार विजय टिपुगडे म्हणाले, ‘कर्नाटक शासनाकडून नवे चित्रकार घडविण्यासाठी अनेक प्रोत्साहनपर योजना राबविल्या जातात, ही बाब कौतुकास्पद असून, त्याचे अनुकरण होणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देचित्रकार राजश्री अलकुंटे यांचे चित्रप्रदर्शन

कोल्हापूर : कलेप्रती असणारी समर्पक भावनाच कलाकाराला मोठे बनवीत असते, राजर्षी शाहू महाराजांनी कलेला दिलेला राजाश्रय हेच सर्वांत मोठे उदाहरण आपल्यासमोर असून, नवोदित कलाकारांनी यामधून प्रेरणा घ्यावी. कागल येथील डी. आर. माने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीणकुमार चौगुले यांनी केले.

शाहू स्मारक भवन येथे विजापूर येथील चित्रकार राजश्री अलकुंटे यांच्या चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कर्नाटक सरकारचा कला आणि संस्कृती विभाग प्रायोजक असणाऱ्या या चित्रप्रदर्शनामध्ये आकर्षक कलाकृती मांडण्यात आल्या आहेत.कोल्हापूरचे चित्रकार विजय टिपुगडे म्हणाले, ‘कर्नाटक शासनाकडून नवे चित्रकार घडविण्यासाठी अनेक प्रोत्साहनपर योजना राबविल्या जातात, ही बाब कौतुकास्पद असून, त्याचे अनुकरण होणे गरजेचे आहे.

सामाजिक कार्यकर्ते एम. डी. देसाई, चित्रकार राजश्री अलकुंटे यांनी मनोगत व्यक्त केले. हे प्रदर्शन मंगळवार (दि. १९)पर्यंत सकाळी १० ते ५.३० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार शिवाजी यादव, निवृत्त अधिकारी विनोद पंडित, वाचनकट्टा संकल्पक युवराज कदम उपस्थित होते. सूत्रसंचालन महेश कांबळे यांनी केले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर