शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अजितदादांना कारचे वावडे.. कोल्हापूरकरांनी सोशल मीडियावर काढले वाभाडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 12:11 IST

कोल्हापूर : गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विमानतळापासून कोल्हापुरात येईपर्यंत जुनी इनोव्हा कार देण्यात आली होती. ...

कोल्हापूर : गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विमानतळापासून कोल्हापुरात येईपर्यंत जुनी इनोव्हा कार देण्यात आली होती. ती डीव्ही कार नव्हती. यावरून पवार चांगलेच भडकले व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने दोन कार घेण्याचे फर्मान सोडले.. ही बातमी सोशल मीडियावर फिरताच कोल्हापूरकरांनी कमेंटचा पाऊसच पाडला.

हा कारचा दोष की कोल्हापुरातल्या रस्त्यांचा, बघा कोल्हापूरकरांच्या सहनशक्तीला सलाम केला पाहिजे, पूर्वीचे आमदार, खासदार एसटी बसने फिरायचे, ज्याला काम करायचे आहे, त्याला रिक्षादेखील चालते.. अशा वेगवेगळ्या कमेंट व्हायरल होत राहिल्या.उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इनोव्हा कार आवडली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात उतरताच ते जिल्हाधिकारी अमाेल येडगे यांना म्हणाले, “नवीन गाड्या घ्या कलेक्टर.” यावर जिल्हाधिकाऱ्यांनी पाच गाड्यांचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला असल्याचे सांगितले. यावर पवार म्हणाले, “आत्ताच्या आत्ता मला प्रस्ताव द्या, मी सही करतो. तातडीने दोन गाड्या विकत घ्या,” असा आदेशच त्यांनी दिला. प्रशासनाकडील पाचपैकी तीन गाड्या निर्लेखित केल्या गेल्या. उरलेल्या दोनपैकी एक गाडी पवार यांना दिली होती, जी त्यांना आवडली नाही.ही बातमी दिवसभर समाज माध्यमांवर फिरत राहिली. कोल्हापूरकर मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी त्रस्त झाले आहेत. त्यांना किती राग यावा? दादा तापट असले तरी शहरातील नागरिक किती संयमी आहेत हे त्यांनी लक्षात घ्यावे. लोकप्रतिनिधींनी एसटी बसने प्रवास करावा म्हणजे नागरिकांचे काय हाल होतात हे कळेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट केल्या जात होत्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAjit Pawarअजित पवारSocial Mediaसोशल मीडिया