शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार यांच्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सिंचनाचे प्रकल्प मार्गी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 12:23 IST

Ajit Pawar Death in Plane Crash: ग्रामीण भागातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघाले.

कोल्हापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जलसंपदा खाते अणि अर्थ खाते असताना त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प मार्गी लागण्यासाठी भरीव निधी दिला. सन २०२४-२५ या अर्थसंकल्पात कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या मदतीने तीन हजार २०० कोटींच्या प्रकल्पाची घोषणा त्यांनी केली होती. वेळोवेळी त्यांनी दिलेल्या निधीमुळे जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रातही वाढ झाली. अनेक शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन पहाट झाली. जलसंपदा मंत्री असताना पवार यांनी राधानगरी, काळम्मावाडी, तुळशी, वारणा यांसारख्या प्रमुख जलसिंचन प्रकल्पांसह लघू व मध्यम सिंचन प्रकल्प मार्गी लागले. त्यांनी दिलेल्या निधीमुळे धरणांची बांधणी, दुरुस्ती, कालव्यांचे आधुनिकीकरण, पाणी गळती रोखणे तसेच वितरण व्यवस्थेत सुधारणा झाल्या. अनेक वर्षांपासून रखडलेली सिंचनाची कामे झाली. ग्रामीण भागातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघाले.शेतीपूरक उद्योग, दुग्ध व्यवसाय आणि प्रक्रिया उद्योगांनाही चालना मिळाली. गेल्या विधानसभा निवडणूक प्रचारासाठी ते चंदगड दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्यातील किटवडे हा आंतरराज्य प्रकल्प मार्गी लावण्याचा शब्द दिला होता.आयटी पार्कसाठी जमीनअलीकडच्या काळात, म्हणजे एप्रिल २०२५ मध्ये मुंबईत झालेल्या विशेष बैठकीत कोल्हापुरातील आयटी पार्कसाठी ३४ हेक्टर जागा देण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्त्वत: मंजुरी दिली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar Boosts Kolhapur Irrigation Projects with Funds and Approvals

Web Summary : Ajit Pawar's financial support as Deputy CM accelerated Kolhapur's irrigation projects. Funding addressed long-pending works, benefiting farmers and rural water access. He also approved land for Kolhapur's IT park, fostering regional development.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPlane Crashविमान दुर्घटनाBaramatiबारामतीDeathमृत्यूWaterपाणी