शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय लोकशाही ही आज लोकांची शाही राहिली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:17 IST

नेसरी : सामान्य माणसाची भूमिका ही ग्रामपंचायत ते संसदेपर्यंतच्या मतदानापुरती राहिली आहे. त्यापलीकडे सामान्यांना मुभा राहिलेली दिसत नाही. तेव्हा ...

नेसरी : सामान्य माणसाची भूमिका ही ग्रामपंचायत ते संसदेपर्यंतच्या मतदानापुरती राहिली आहे. त्यापलीकडे सामान्यांना मुभा राहिलेली दिसत नाही. तेव्हा ५ वर्षांतून एकदाच सामान्यांना महत्त्व प्राप्त होणारी लोकशाही ही आज लोकांची शाही राहिलेली नाही, असे स्पष्ट मत डॉ. भारती पाटील यांनी व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठ व तु. कृ. कोलेकर वरिष्ठ महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागातर्फे 'भारतीय लोकशाहीची ७० वर्षे' या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय ई-चर्चासत्रात त्या बोलत होत्या. संस्थाध्यक्ष तथा जि. प. सदस्य अ‍ॅड. हेमंत कोलेकर अध्यक्षस्थानी होते. प्र. प्राचार्य डॉ. एस. बी. भांबर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.

डॉ. पाटील म्हणाल्या, जगातील १६७ लोकशाही मानणाऱ्या देशांत भारताचा ४२ वा नंबर लागतो. त्यामुळे ही फसवी व दुबळी लोकशाही असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. लोकशाहीची गत १०-१५ वर्षात हळूहळू घसरण झालेली दिसते. निर्णय हे सामान्यांपेक्षा अभिजनांसाठी घेतले जातात. लोकशाहीचा आत्मा मानला जाणाऱ्या भारतीय माध्यमांचीही गळचेपी सुरू आहे.

महिलांना योग्य प्रतिनिधित्व मिळत नाही. लोकशाही विकेंद्रीत व्हावी व ती समाजात रुजावी यासाठी प्रत्येकाच्या घरातूनच प्रयत्न व्हायला हवेत, असे सांगून डॉ. पाटील यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत विविध प्रश्न उपस्थित केले.

अ‍ॅड.

यावेळी भवन्स गांधी सेंटर आॅफ सायन्स अ‍ॅण्ड ह्युमन व्हॅल्यूज भारतीय विद्या भवन बंगळुरूच्या संचालिका डॉ. मीना देशपांडे, राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार, पारनेर महाविद्यालयाचे प्रा. वीरेंद्र धनशेट्टी यांनी मार्गदर्शन केले. शिवाजी विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. रवींद्र भणगे, न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, संस्था संचालिका डॉ. अर्चना कोलेकर यांनी भूषविले.

देशभरातून २४८ जणांनी या ई-चर्चासत्रात भाग घेतला. डॉ. अनिल पाटील, प्रा. एस. बी. चौगुले यांनी सूत्रसंचलन केले. समन्वयक डॉ. एच. एस. कुचेकर, प्रा. ए. ए. देसाई यांनी आभार मानले.