पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हा प्रसंग म्हणजे... न भुतो न भविष्यतो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 17:35 IST2020-05-04T17:35:27+5:302020-05-04T17:35:49+5:30

कसबा बावडा - ( कोल्हापूर ) : : भगवा चौक येथील  मराठा कॉलनीत ६ एप्रीलला  कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्ण आढळून ...

This incident on police, health workers is ... without ghosts, without future ... | पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हा प्रसंग म्हणजे... न भुतो न भविष्यतो...

पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हा प्रसंग म्हणजे... न भुतो न भविष्यतो...

ठळक मुद्देमराठा कॉलनीने केला पोलीस, डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांवर पुष्पवृष्टी चा वर्षाव

कसबा बावडा - ( कोल्हापूर) : : भगवा चौक येथील  मराठा कॉलनीत ६ एप्रीलला  कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्ण आढळून आल्या आणि हा परिसर कन्टोनमेंट झोन जाहीर झाला.कॉलनीत हा संसर्ग पसरू नये म्हणून काळजी घेण्यासाठी अगदी त्या दिवसापासून आजतागायत तब्बल ३१ दिवस  २४ तास डोळ्यात तेल घालून  पहारा देणाऱ्या पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी,डॉक्टर,आरोग्य कर्मचारी आणि इतर कोरोना लढवय्यांना कॉलनीतील नागरिकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन काटेकोरपणे करण्यात आले होते.

 

 

Web Title: This incident on police, health workers is ... without ghosts, without future ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.