शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
2
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
3
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
6
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
7
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
8
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
9
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
10
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
11
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
12
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
13
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
14
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
15
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
16
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
17
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
18
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
19
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
20
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
Daily Top 2Weekly Top 5

निर्माल्यापासून बनवले धूप, साबण, स्क्रबर, रंग; कोल्हापुरातील अवनितर्फे कार्यशाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 18:27 IST

पर्यावरणपूरक वस्तू कशा तयार करता येतात याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक निसर्गमित्रचे अनिल चौगुले यांनी दाखवून दिले

कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या निर्माल्यातील नारळाच्या शेंडीपासून भांडी घासण्यासाठी स्क्रबर, झेंडूच्या फुलांपासून नैसर्गिक रंग, आयुर्वेदिक साबण, कडुलिंबाची पाने वाळवून डिंक मिसळून औषधी गोळ्या, केळीच्या देठापासून धान्य संरक्षणासाठी साहित्य, गुलाबाच्या फुलांपासून गुलकंद व देशी गुलाबाची रोपे, दुर्वाचा रस औषधी गुणधर्मांसाठी वापरणे अशा अनेक उपयोगी वस्तू बनविण्याची कार्यशाळा अवनि संस्थेतर्फे घेण्यात आली.वाशी येथील कस्तुरबा गांधी शेती प्रकल्प कार्यालयात गणेश विसर्जनानंतर उरलेल्या निर्माल्यापासून उपयुक्त व पर्यावरणपूरक वस्तू कशा तयार करता येतात याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक निसर्गमित्रचे अनिल चौगुले यांनी दाखवून दिले.

यात नंदवाळ, कांडगाव, वाशी येथील शेतकरी पुरुष व महिला, कचरावेचक परिसर भगिनी, अवनि बालगृहातील मुली तसेच संस्थेतील कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनिता कांबळे, साताप्पा मोहिते, केदार पाटील, माया जोगडे व पुष्पा शिंदे यांनी संयोजन केले.