इचलकरंजीत आनंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:59 AM2020-12-05T04:59:51+5:302020-12-05T04:59:51+5:30

इचलकरंजी : पुणे शिक्षक मतदारसंघ व पदवीधर मतदारसंघाचे दोन्ही उमेदवार निवडून आल्याच्या जल्लोषात गुरुवारी (दि. ३) येथील के. एल. ...

Ichalkaranjit Anandotsav | इचलकरंजीत आनंदोत्सव

इचलकरंजीत आनंदोत्सव

Next

इचलकरंजी : पुणे शिक्षक मतदारसंघ व पदवीधर मतदारसंघाचे दोन्ही उमेदवार निवडून आल्याच्या जल्लोषात गुरुवारी (दि. ३) येथील के. एल. मलाबादे चौकात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी नगरसेवक राहुल खंजिरे, मदन कारंडे, संजय कांबळे, महादेव गौड, भाऊसाहेब आवळे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

(फोटो ओळी)

०४१२२०२०-आयसीएच-०१

इचलकरंजीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी के. एल. मलाबादे चौकात साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला.

(छाया - उत्तम पाटील)

Web Title: Ichalkaranjit Anandotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.