शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Ichalkaranji vidhan sabha assembly election result 2024: इचलकरंजीत दोन ईव्हीएम बंद पडले, राहुल आवाडे ३५६१२ मताने आघाडीवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 12:51 IST

अतुल आंबी  इचलकरंजी : इचलकरंजी विधानसभा मतदार संघामध्ये सुरुवातीपासून सर्वच फेरीत महायुती भाजपचे उमेदवार राहुल आवाडे यांनी आघाडी घेतली ...

अतुल आंबी इचलकरंजी : इचलकरंजी विधानसभा मतदार संघामध्ये सुरुवातीपासून सर्वच फेरीत महायुती भाजपचे उमेदवार राहुल आवाडे यांनी आघाडी घेतली आहे. 13 व्या फेरी अखेर त्यांनी आपले प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मदन कारंडे यांच्यापेक्षा 35612 मतांची आघाडी घेतली आहे. दरम्यान, नव्यव्या फेरीत केंद्र क्रमांक 121 चे ईव्हीएम मशीन बंद पडले. तसेच 13 व्या फेरीत केंद्र क्रमांक 175 मधील दोन पैकी एक मशीन बंद पडले. त्यामुळे दोन्ही मशीनची मोजणी शेवटी ठेवली आहे. कोरोची, तारदाळ, खोतवाडी, कबनूर, चंदूर या ग्रामीण भागामध्ये आघाडी घेतल्यानंतर शहापूर भागामध्येही आवाडे यांनी आपला करिष्मा कायम ठेवला. त्यानंतर शहरातील मतमोजणी मध्येही ते आघाडीवरच राहिले. बंडखोर उमेदवार विठ्ठल चोपडे यांना चार अंकी आकडाही गाठता आलेला नाही. 13 व्या फेरी अखेर त्यांना 1893 मते मिळाली आहेत. नव्या फेरीमध्ये दहा नंबर टेबल वरील ईव्हीएम मशीन बंद राहिल्याने त्याची मोजणी शेवटी ठेवली आहे. त्यामधील चिट्टी वरील मते मोजली जाणार आहेत. तर  केंद्र क्रमांक 175 मधील एक मशीन बंद पडल्याने त्याची मोजणी शेवटी केली जाणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024ichalkaranji-acइचलकरंजीBJPभाजपाwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024