शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

एकवेळ घरात थांबेन पण भाजपात प्रवेश नाही - आमदार राजेश पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 14:04 IST

वाटंगी (ता. आजरा) येथील मेळाव्यात कार्यकर्त्यांचा पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा

सदाशिव मोरेआजरा : एकवेळ घरात थांबेन पण भाजपात प्रवेश करणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजपर्यंत मतदारसंघाच्या विकासासाठी निधी दिला. त्यामुळे त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार आहे असे स्पष्ट प्रतिपादन आमदार राजेश पाटील यांनी केले. ते वाटंगी (ता. आजरा) येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्यात बोलत होते.मेळाव्यात तालुका संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल देसाई तर गडहिंग्लज बाजार समितीच्या सभापतीपदी अभय देसाई यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. विधानसभेला राष्ट्रवादीची उमेदवारी राजेश पाटील यांना मिळवून देण्यापासून त्यांना निवडून आणण्यापर्यंत त्यांच्यासोबत आहे. या पुढील काळातही आम्ही त्यांच्यासोबतच राहणार असल्याचे यावेळी शिवाजी नांदवडेकर, अल्बर्ट डिसोझा - वाटंगी, सुरेश बुगडे - कोळींद्रे, आप्पासाहेब देसाई - निगुडगे,  सुभाष देसाई - शिरसंगी,  अनिल फडके - सुळे,  एम. के. देसाई - सरोळी,  जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई - वेळवटी यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. मला मंत्रिपद नको पण मतदारसंघातील विकासासाठी निधी व राष्ट्रवादी पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य ठिकाणी संधी द्या अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. त्यांनी त्याला मान्यताही दिली आहे असेही आमदार राजेश पाटील यांनी सांगितले. मेळाव्याला जनार्दन बामणे, भीमराव वांद्रे, धनाजी दळवी,  तानाजी राजाराम, एम. एस.पाटील, सुभाष देसाई, मधुकर यलगार यासह वाटंगी जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्ते उपस्थित होते. शिवाजी नांदवडेकर यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणAjit Pawarअजित पवार