शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ZP Election: अंबाबाई दर्शनासाठी पुण्यातून शंभर आरामबस, शहरातील वाहतुकीवर ताण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 14:50 IST

राज्यातील काही जिल्हा परिषद व महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर इच्छुक उमेदवारांकडून सहली आयोजित

कोल्हापूर : पुण्यातील जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असणाऱ्या एका उमेदवाराने सुमारे शंभर लक्झरी बसगाड्यांतून महिला मतदारांना रविवारी कोल्हापूर शहरात अंबाबाईच्या दर्शनासाठी आणले होते. या आरामबसमुळे शहरातील वाहतुकीवर त्याचा ताण पडला.भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाल्याने लक्ष्मीपुरी, ताराबाई रोड, महाद्वार रोड, भाऊसिंगजी रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पापाची तिकटी, गंगावेश, रंकाळा टॉवर परिसरातील रस्ते गजबजून गेले.राज्यातील काही जिल्हा परिषद व महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्याची केव्हाही घोषणा होऊ शकते, आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनाच्या सहली आयोजित करण्याचे आडाखे बांधले आहेत.रविवारी अशाच सुमारे दीडशे ते दोनशे लक्झरी बसेसमधून मतदारांना कोल्हापुरात आणले गेल्यामुळे शहरातील ठराविक रस्त्यांवर मोठी गर्दी उसळली.कोरोना संसर्गाच्या काळात तब्बल दोन वर्षे श्रीमंतांचे पर्यटनच काय तर सर्वसामान्य नागरिकांनाही घराबाहेर पडता आले नाही. आता हा संसर्ग कमी होत आहे आणि तोंडावर महानगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणूका आहेत.या संधीचा फायदा घेत वेगवेगळ्या शहरांतील इच्छुक उमेदवारांनी मतदारांसाठी अंबाबाई दर्शनाचे दौरे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. एक दिवसाची सहल, देवीचे दर्शन तसेच एक वेळचा चहा-नाश्ता व जेवण मिळत असल्याने मतदारांचाही याला प्रतिसाद मिळणार यात शंका नाही.रंकाळा परिसरात बसेस पार्किंग कोल्हापुरात आलेल्या सर्व लक्झरी बसेस या रंकाळा टॉवर ते तांबट कमान या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूस पार्किंग कराव्या लागल्या. दुपारच्या वेळी या रस्त्यावरून अन्य वाहनधारकांना वाहने चालविणे अवघड गेले. दसरा चौक, बिंदू चौक येथील पार्किगच्या जागा आधीच फुल्ल होत्या. त्यामुळे छोटी वाहने मिरजकर तिकटी, के. भो. नाट्यगृह, खरी कॉर्नर परिसरातही थांबवावी लागली. पार्किंगला जागा मिळणे मुश्कील झाले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPuneपुणेMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरZP Electionजिल्हा परिषद