शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: सिध्दनेर्लीत दुधगंगा नदीपात्रात सापडल्या मानवी कवट्या, परिसरात उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 11:55 IST

शिवाजी पाटील सिध्दनेर्ली: येथील नदी किनारा जवळ दुधगंगा नदी पात्रात चार मानवी कवटी आढळून आल्या. या घटनेने परिसरात एकच ...

शिवाजी पाटीलसिध्दनेर्ली: येथील नदी किनारा जवळ दुधगंगा नदी पात्रात चार मानवी कवटी आढळून आल्या. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. कागल पोलिस स्टेशनला याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत त्या कवट्या ताब्यात घेतल्या.याबाबत अधिक माहिती अशी की, सिध्दनेर्ली पैकी नदीकिनारा येथे दुधगंगा नदीपात्रात सकाळी अनेक लोक पोहण्यासाठी, जनावरे धुणेसाठी येत असतात. आज नियमाप्रमाणे पोहण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला पात्रातील पाणी कमी झाल्याने कवटी दिसून आली. याबाबत त्यांनी पोलीस पाटील उध्दव पोतदार यांना माहिती दिली. पोलिस पाटलांनी कागल पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच कागल पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत त्या कवट्या ताब्यात घेतल्या.सदर चार मानवी कवटी एकाच परिसरात सापडल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या व्यक्ती कोण? नेमका हा प्रकार कधी घडला? उर्वरित देह कुठे टाकला? यांची उत्तरे तपासाअंतीच समोर येणार आहेत. त्याचप्रमाणे या भागात अघोरी विदया करणारे काही भोंदु असल्याने त्यांनी अघोरी प्रकारासाठी या कवट्या वापरलेल्या आहेत का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीPoliceपोलिस