शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

होळकर नगरात दांपत्यास लोखंडी रॉडने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 1:24 PM

Crime News Kolhapur-किरकोळ करणांवरुन चिडून दांपत्यास लाथाबुक्यांनी व लोखंडी रॉडने बेदम मारहाण करुन घरावर हल्ला करुन नुकसान केल्याचा प्रकार फुलेवाडी रिंगरोडवर ब्रोंद्रेनगर नजीक अहिल्याबाई होळकर नगरात घडला. राजेंद्र हरिश्चंद्र राख (वय ५०) त्याची पत्नी बबीता राख (४६ दोघेही रा. अहिल्याबाई होळकर नगर) अशी जखमींची नावे आहेत. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा नोंदवला असून आशितोष विकास चाबूक (वय २८ रा. बाळूमामा तालीम मंडळनजीक, फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर) याला अटक केली.

ठळक मुद्देहोळकर नगरात दांपत्यास लोखंडी रॉडने मारहाण घराचेही नुकसान : सहाजणांवर गन्हा, एकास अटक

कोल्हापूर : किरकोळ करणांवरुन चिडून दांपत्यास लाथाबुक्यांनी व लोखंडी रॉडने बेदम मारहाण करुन घरावर हल्ला करुन नुकसान केल्याचा प्रकार फुलेवाडी रिंगरोडवर ब्रोंद्रेनगर नजीक अहिल्याबाई होळकर नगरात घडला. राजेंद्र हरिश्चंद्र राख (वय ५०) त्याची पत्नी बबीता राख (४६ दोघेही रा. अहिल्याबाई होळकर नगर) अशी जखमींची नावे आहेत. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा नोंदवला असून आशितोष विकास चाबूक (वय २८ रा. बाळूमामा तालीम मंडळनजीक, फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर) याला अटक केली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फुलेवाडी रिंगरोडवर अहिल्याबाई होळकर नगरात राजेंद्र राख व विशाल जगताप हे शेजारी राहतात. राजेंद्र हे घरात असताना समोरील घरातील विशाल यांच्या घरातील होमथिएटरचा आवाज कमी करा असे राजेंद्र याने सांगितले. या रागातून विशाल याच्यासह एकूण सहाजणानी राजेंद्र व त्याच्या पत्नीला शिवीगाळ करुन लोखंडी रॉडने, लाथाबुक्यांनी मारहाण केली.

याबाबत आशितोष चाबूक याला सोमवारी रात्री उशीरा जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. तर इतर पाचजणांचा पोलीस शोध घेत आहेत. त्यानंतर हल्लेखोरांनी घराच्या काचा फोडून साहित्याची तसेच दारातील दुचाकीचीही मोडतोड केली. जखमी दांपत्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरुं आहेत. याबाबत जुना राजवाडा पोलिसात तक्रार नोंद झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर