शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
5
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
6
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
7
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
8
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
9
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
10
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
11
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
12
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
13
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
14
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
15
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
16
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
17
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
18
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
19
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
20
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव

गंगावेशेत चिनी साहित्याची होळी, उत्तरेश्वर पेठेतील नागरिक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 6:53 PM

उत्तरेश्वर पेठ राष्ट्रप्रेमी नागरिकांनी चिनी राष्ट्राध्यक्षांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. गंगावेश चौकात चिनी वस्तू जाळून भारतीय जवानांवरील हल्ल्याचा निषेध केला. शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

ठळक मुद्देगंगावेशेत चिनी साहित्याची होळी, उत्तरेश्वर पेठेतील नागरिक आक्रमक चिनी राष्ट्राध्यक्षांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा

कोल्हापूर : उत्तरेश्वर पेठ राष्ट्रप्रेमी नागरिकांनी चिनी राष्ट्राध्यक्षांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. गंगावेश चौकात चिनी वस्तू जाळून भारतीय जवानांवरील हल्ल्याचा निषेध केला. शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.उत्तरेश्वर पेठेतील नागरिकांनी शुक्रवार गेटपासून चीनचे राष्ट्राध्यक्ष यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा सुरू केली. यावेळी परिसरातील नागरिकांनी चिनी बनावटीचे टी.व्ही., मोबाईल, फॅन, खेळणी, इलेक्ट्रिक वस्तू, लाईटच्या माळा घेऊन सहभागी झाले.

गंगावेश चौकात अंत्ययात्रा आल्यानंतर चिनी साहित्य जाळण्यात आले. जला दो, जला दो, चीन को जला दो, चिनी ड्रॅगन मुर्दाबाद, चीन हाय, चीन हाय अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी किशोर घाटगे, उदय प्रभावळे, राजेंद्र शिंदे, सुरेश कदम, स्वप्निल सावंत, युवराज जाधव, अरुण पाटील, रोहन गवळी, महेश अणावकर, आदी उपस्थित होते. 

टॅग्स :chinese dragonचिनी ड्रॅगनkolhapurकोल्हापूर