शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: राधानगरीत मुसळधार पाऊस, धरण ९९ टक्के भरले; स्वयंचलित दरवाजे खुले होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 17:04 IST

स्वयंचलित दरवाज्यांतून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यास भोगावती, पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार

राधानगरी : कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. परिणामी धरणपाणीसाठ्यात वाढ होत आहे. जिल्ह्यातील सात धरणे १०० टक्के भरली असून राधानगरी धरणातही ९९ टक्के पाणीसाठा झाला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील २४ तासांत स्वयंचलित दरवाजे खुले होऊ शकतात.राधानगरी धरणाची पाणीपातळी आज, शुक्रवारी दुपारी ४ वाजता ३४६.९० फूट इतकी नोंदवली आहे. ३४७. ५० फूटाला धरण पूर्ण क्षमतेने भरले जाते. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास धरण पूर्ण क्षमतेने भरून स्वयंचलित दरवाज्यांतून पाण्याचा विसर्ग सुरु होणार आहे. त्यामुळे भोगावती, पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.नदीकाठावरील शेतीसाठी वापरली जाणारी साधनसामग्री तत्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत, पंपिंग सेट, विद्युत मोटारी, शेती अवजारे, इतर साहित्य नदीकाठापासून दूर ठेवावीत. नदीपात्रात जनावरांना सोडू नये असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.