बाबासाहेब कुपेकर यांना कानडेवाडीत अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 12:46 IST2020-09-28T12:44:54+5:302020-09-28T12:46:42+5:30

विधानसभेचे माजी अध्यक्ष व राज्य नियोजन मंडळाचे माजी कार्यकारी अध्यक्ष दिवंगत बाबासाहेब कुपेकर यांच्या ८ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.

Greetings to Babasaheb Kupekar at Kandewadi | बाबासाहेब कुपेकर यांना कानडेवाडीत अभिवादन

बाबासाहेब कुपेकर यांना कानडेवाडीत अभिवादन

ठळक मुद्देबाबासाहेब कुपेकर यांना कानडेवाडीत अभिवादनकुपेकर यांच्या वाड्यासमोरील समाधीस्थळाचे दर्शन

गडहिंग्लज : विधानसभेचे माजी अध्यक्ष व राज्य नियोजन मंडळाचे माजी कार्यकारी अध्यक्ष दिवंगत बाबासाहेब कुपेकर यांच्या ८ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.

कानडेवाडी ( ता.गडहिंग्लज ) येथील इनामदार देसाई- कुपेकर यांच्या वाड्यासमोरील समाधीस्थळाचे दर्शन घेऊन मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहण्यात आली. 

यावेळी राज्य मजुर फेडरेशनचे संचालक उदय जोशी,जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील,माजी सभापती अमर चव्हाण, आजरा तालुका संघाचे सरव्यवस्थापक जनार्दन बामणे,जयकुमार मुन्नोळी, राजू होलम, तानाजी कांबळे,राकेश पाटील, दिलीप देसाई, पापा गाडवी, नारायण देसाई, आनंदा पाटील, बसवराज पुजारी, सुशांत नौकुडकर, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Greetings to Babasaheb Kupekar at Kandewadi