शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरकरांसाठी 'Good' मॉर्निग, प्रसन्न वातावरणात सूर्यदर्शनही झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 15:08 IST

कोल्हापूर शहरातील पूरस्थिती कमी होत आहे.

कोल्हापूर : कोल्हापूरात शुक्रवार सायंकाळपासून पावसाने चांगली उसंत घेतली असून शनिवारी सकाळी चक्क सुर्यदर्शन झाल्याने सततच्या पावसाने त्रासून गेलेल्या लोकांना बरे वाटले. उन्हाची हलकी तिरीप थोडा उत्साह वाढवून गेली. तर, सूर्यकिरणाच्या प्रकाश अंगावर पडल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावरही प्रसन्न भावमुद्रा दिसून आल्या आहेत.  

कोल्हापूर शहरातील पूरस्थिती कमी होत आहे. शनिवारी सकाळी पंचगंगा नदीची पाणी पातळी दोन फुटांनी कमी झाली. ती आता ५२ फुटांवर आहे. पुणे-बंगळूर हा राष्ट्रीय महामार्ग आणि कोल्हापूरला कोकण, सांगलीशी जोडणारे सर्व मार्ग आजही बंदच आहेत. सकाळपासून हातात २० लिटरचे कॅन घेऊन लोक मिनरल वॉटर विकत मिळणाऱ्या केंद्रासमोर रांगा लावून उभे असल्याचे चित्र दिसत आहे. पेट्रोल पंपावरही तशाच रांगा असून अनेक पंप बंदच आहेत. भाजी मंडईमध्ये ग्रामीण भागातून भाजीपाला आवक बंद असल्याने भाजीचे दर गगनाला भिडले आहेत. कोणतीही भाजी घेतली तरी ५० रुपये पावकिलोच्या खाली एकही भाजी मिळत नाही. पाऊस कमी झाल्याने महाद्वार रोड, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी या भागात लोक दैनंदिन व्यवहारासाठी बाहेर पडल्याचे चित्र दिसत होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKolhapur Floodकोल्हापूर पूरRainपाऊस