शहरं
Join us  
Trending Stories
1
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
2
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
3
"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा
4
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
5
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
6
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
7
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
8
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
9
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
10
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
11
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
12
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
13
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
14
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
15
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
16
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
17
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
18
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
19
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
20
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांची लोकमतला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 5:18 PM

GokulMilk Kolhapur : गोकुळचे नूतन अध्यक्ष विश्वास पाटील यांनी शनिवारी लोकमत शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी लोकमतचे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

ठळक मुद्देगोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांची लोकमतला भेट

कोल्हापूर : गोकुळचे नूतन अध्यक्ष विश्वास पाटील यांनी शनिवारी लोकमत शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी लोकमतचे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.लोकमतच्या वतीने वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या हस्ते अध्यक्ष विश्वास पाटील यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष पाटील म्हणाले, ह्यगोकुळह्णच्या निवडणूकीत दूध उत्पादकांनी आम्हाला काम करण्याची संधी दिली. निवडणूकी दरम्यान आघाडीच्या वतीने दिलेली आश्वासने पुर्ततेसाठी प्रयत्न करणार आहे.

सध्या लॉकडाऊनचा कालावधी असल्याने दूधाचा उठाव थोडा कमी झाला आहे. तरीही दूध उत्पादकांना कोणत्याही परिस्थितीत दोन रूपये जादा दर दिला जाईल. यावेळी ह्यलोकमतह्णचे मुख्य बातमीदार विश्वास पाटील, ह्यगोकुळह्णचे संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील-चुयेकर, एस. आर. पाटील, प्रकाश पाटील उपस्थित होते. 

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूरLokmatलोकमत