शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

शालेय राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेत गर्ल्स हायस्कूलचा तिसरा क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 5:37 PM

कोल्हापूर : गोंदिया येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत घेण्यात आलेल्या शालेय राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेत प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग ...

ठळक मुद्देचार खेळाडूंची महाराष्ट्र स्पर्धेसाठी निवड

कोल्हापूर : गोंदिया येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत घेण्यात आलेल्या शालेय राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेत प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित गर्ल्स हायस्कूलच्या १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकाविला.

संघातील चार खेळाडूंची महाराष्ट्र स्पर्धेसाठी निवड झाली. संघामध्ये वैष्णवी पाटील, सानिका पाटील, स्वाती माळी, स्नेहा कांबळे, स्नेहल पाटील, प्राची पारखे, नेहा पाटील, सृष्टी कळंत्रे, शुभांगी चौगुले, पायल कांबळे, आर्या कानकेकर, श्रुतिका खोंद्रे यांचा समावेश होता.विजेत्या संघाला संस्थेचे चेअरमन आर. डी. पाटील (वडगावकर), मुख्याध्यापिका व्ही. के. पाटील, एस. बी. शिंदे यांचे प्रोत्साहन, तर क्रीडाशिक्षिका उज्ज्वला देसाई, दीपक पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्र