शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: यळगूडमधील 'त्या' खुनासाठी दोन लाखांची सुपारी, गॅंगचा मास्टर माईंड समोर आणणे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 13:49 IST

पोलिस तपासात माहिती

हुपरी : यळगूड (ता. हातकणंगले) येथील टायर पंक्चर दुकानदार गिरीष विश्वनाथ पिल्लई (वय ४७) यांचा खून त्यांचे दुकान हडपण्यासाठीच अजय दिलीप शिंगे याने दोन लाख रुपयांची सुपारी देऊन केला आहे. या प्रकरणी आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे.अनिकेत ऊर्फ तुषार शामराव कांबळे (वय २४, रा. शाहूनगर), अजय दिलीप शिंगे (२३, रा. अंबिकानगर दोघेही रा. हुपरी) व आर्यन दत्तात्रय घुणके (२२, रा. मानेनगर रेंदाळ) अशी त्यांची नावे आहेत. या तिघांनाही आज न्यायालयासमोर उभे केले असता रविवार (ता. ८) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे व पोलिस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले, टायर पंक्चर दुकानदार गिरीष पिल्लई यांचा मोटारसायकलमध्ये हवा भरण्याच्या सुट्या पैशांसाठी वाद होऊन गुरुवारी (दि.२९) रात्री खून करण्यात आल्याचा बनाव संशयित आरोपींकडून करण्यात आला होता. याप्रकरणी नचिकेत कांबळे याला यापूर्वीच अटक करून एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले होते. पोलिस कोठडीत असताना त्यांच्याकडे अधिक तपास करीत असताना गिरीष पिल्लई यांचे दुकान हडप करण्यासाठीच अजय शिंगे याने अनिकेत ऊर्फ तुषार कांबळे याला दोन लाखांची सुपारी देऊन हा खून केला असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यानुसार या तिघांना अटक करून पुढील तपास करण्यात येत आहे.

गॅंगचा मास्टर माईंड समोर आणणे गरजेचेसंशयित आरोपींनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घातक शस्त्रे नाचवत बनविलेल्या अनेक रिल्स पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. या रिल्समध्ये त्यांच्या हातातील घातक शस्त्रे पाहून व त्यांनी दिलेली आव्हाने ऐकून पाहणाऱ्याच्या छातीत धडकी भरल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे या गँगचा मास्टरमाईंड समाजासमोर आणण्यासाठी पोलिस कसोशीने प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस