शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: गिरीश शहा यांना भागीदाराचा सहा कोटींचा गंडा, ३ किलो दागिन्यांची हिशोब न देता केली विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 11:44 IST

अनिल ओसवाल अटकेत, २००९ ते २०२१ दरम्यान फसवणूक

कोल्हापूर : भागीदारीत सुरू केलेल्या गिरीश गोल्ड या फर्ममधून विक्री केलेल्या दागिन्यांपैकी ३ किलो ६०० ग्रॅम दागिन्यांचा हिशोब न देता अनिल देवीचंद ओसवाल (वय ५५, रा. प्रतिभानगर, कोल्हापूर) याने सहा कोटींची फसवणूक केली. हा प्रकार २००९ ते २०२१ या कालावधीत घडला. याबाबत गिरीश कांतीलाल शहा (वय ६४, रा. रुईकर कॉलनी, कोल्हापूर) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी मंगळवारी (दि. २८) ओसवाल याला अटक केली.जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गिरीश शहा आणि अनिल ओसवाल यांनी गुजरीत भागीदारीत गिरीश गोल्ड ही फर्म सुरू केली होती. २००९ ते २०२१ या कालावधीत ओसवाल याने सुमारे ३ किलो ६०० ग्रॅम दागिन्यांची विक्री व्यवहारात दाखवली नाही.हा प्रकार लक्षात येताच शहा यांनी हिशेब मागितला. मात्र, हिशेब देण्यात टाळाटाळ होत असल्याने अखेर शहा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत तक्रार अर्ज दिला. पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार जुना राजवाडा पोलिसांनी ओसवाल याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.पैसे इतरत्र गुंतवलेदागिने विक्रीतून आलेल्या पैशातून ओसवाल याने स्थावर, जंगम मालमत्ता खरेदी केली. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले, तसेच बँकांमध्ये ठेवी ठेवल्या. काही दागिने स्वत:च्या दुकानातून विकले, अशी माहिती फिर्यादी शहा यांनी पोलिसांना दिली. ओसवाल याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस