शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या अध्यक्षपदी गौतम वर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:11 IST

कोल्हापूर : येथील कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या अध्यक्षपदी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गौतम वर्धन, तर राष्ट्रीय ओबीसी ...

कोल्हापूर : येथील कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या अध्यक्षपदी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गौतम वर्धन, तर राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी, अधिकारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सरचिटणीसपदी सर्जेराव सुतार यांची निवड झाली आहे. या समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभागृहात झाली.

पती-पत्नी सेवा संघाचे सरचिटणीस प्रभाकर कमळकर यांची समन्वय समितीच्या सहसचिवपदी, समिती नेतेपदी मोहन भोसले, मार्गदर्शकपदी शिक्षक संघ राज्य अध्यक्ष राजाराम वरुटे, पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रसाद पाटील यांची फेरनिवड करण्यात आली. शिक्षक संघ थोरात गटाचे रघुनाथ खोत, शिक्षक समितीचे कृष्णात कारंडे यांची नूतन मार्गदर्शकपदी एकमताने निवड करण्यात आली.

यावेळी सर्व संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक बँकेचे अध्यक्ष प्रशांत पोतदार, संचालक आदी उपस्थित होते.

फोटो (३१०१२०२१-कोल-गौतम वर्धन (प्राथमिक शिक्षक), सर्जेराव सुतार (प्राथमिक शिक्षक)