शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: हातकणंगलेत गुंडांचा कामगार पुरविण्याच्या वर्चस्वातून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 11:39 IST

पोलिसांचा खबऱ्या म्हणून होती ओळख

हातकणंगले : औद्योगिक वसाहतीमध्ये कामगार पुरवठा करण्याच्या वर्चस्वातून काल, सोमवारी रात्री १० वा. गुंडाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून, पोटात बाटल्या खुपसून अज्ञात तिघांनी खून केला. विनायक महादेव बजयंत्री ऊर्फ कोरवी (वय ४२ रा. पाच तिकटी, हातकणंगले ) असे मृताचे नाव आहे. ही घटना इचलकरंजी रोड वरील रेल्वे भुयारी मार्गा शेजारील अध्यक्ष बिअर बार मध्ये घडली. या घटनेचा गुन्हा रात्री उशीरा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.याबाबत हातकणंगले पोलीस आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, विनायक कोरवी हा पोलिस रेकॉर्ड वरील आरोपी आहे. हातकणंगले परिसरा मध्ये त्यांची दहशत होती. गावामध्ये त्यांची गावगुंड अशी ओळख होती. शहराच्या पूर्व भागात असलेल्या औद्योगीक वसाहत मध्ये तो कामगार पूरवठा करत होता. कामगार पूरवठयावरून त्यांची नेहमी दादागिरी होती. ती मोडून काढण्यासाठीच त्यांचा वर हल्ला करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.सोमवारी रात्री १०वा त्याला मोबाईलवर फोन करुन अध्यक्ष बिअर बार मध्ये बोलावून घेण्यात आले होते.टेबलवर बसल्या नंतर आज्ञात तीन मारेकऱ्यांनी पूर्ण प्लॅनिंग करून त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून त्यांचे डोक रक्तबंबाळ केले. बिअरच्या बाटल्या फोडून त्यांच्या पोटात खूपसल्या मूळे तो जाग्यावरच कोसळला तेथेच मयत झाला. 

पोलिसांचा खबऱ्या म्हणून होती ओळख

  • विनायक बजयंत्री  हा पोलिसांचा खबऱ्या म्हणून ही ओळखला जात होता. 
  • विनायकची हातकणंगले पाच तिकटी परिसरात पानटपरी होती. त्यामध्ये तो मटका घेत असल्याने त्यांच्यावर मटक्या सह चोऱ्या, मारामारी, आणि इतर गुन्हे दाखल होते.
  • विनायकवर तळ कोकणामध्ये टँकरद्वारे पूरवठा होणाऱ्या रॉकेल मध्ये काळा बाजार आणि परस्पर रॉकेल विक्रीचे गुन्हे दाखल आहेत.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस