ब्राह्मण महासंघाने झाडाशी मैत्री करीत साजरा केला फ्रेंडशिप डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 17:11 IST2020-08-03T17:09:37+5:302020-08-03T17:11:17+5:30

कोल्हापूर : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ व तराजू को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी यांच्या वतीने रविवारी सागरमाळ येथे वृक्षारोपण करीत फ्रेंडशिप ...

Friendship Day was celebrated by the Brahmin Federation by befriending the tree | ब्राह्मण महासंघाने झाडाशी मैत्री करीत साजरा केला फ्रेंडशिप डे

ब्राह्मण महासंघाने झाडाशी मैत्री करीत साजरा केला फ्रेंडशिप डे

ठळक मुद्देब्राह्मण महासंघाने झाडाशी मैत्री करीत साजरा केला फ्रेंडशिप डेझाडांना बांधला फ्रेंडशिप बँड

कोल्हापूर : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ व तराजू को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी यांच्या वतीने रविवारी सागरमाळ येथे वृक्षारोपण करीत फ्रेंडशिप डे साजरा केला. यावेळी झाडांना फ्रेंडशिप बँड बांधण्यात आला.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शामजी जोशी, जिल्हाध्यक्ष विवेक जोशी, शहराध्यक्ष प्रशांत जोशी, जिल्हा उपाध्यक्ष संजय कुलकर्णी, सरोज फडके, युवा अध्यक्ष गुरुप्रसाद कुलकर्णी, हरीशजी शिंदे, अनंत जोशी, सतीश निलजीकर, तराजू हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष उल्हास दोशी, सचिव राजमल परमार, माजी नगरसेवक अशोक जामसांडेकर, विलास भंडारी, हरीश शिंदे, उमेश बुधले, आदी उपस्थित होते.

फोटो ओळी :
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ व तराजू हाऊसिंग सोसायटीच्या वतीने रविवारी वृक्षारोपण करीत ह्यफ्रेंडशिप डेह्ण साजरा करण्यात आला. यावेळी शामजी जोशी, विवेश जोशी, प्रशांत जोशी, आदी उपस्थित होते. (फोटो-०२०८२०२०-कोल-ब्राम्हण)

- राजाराम लोंढे

Web Title: Friendship Day was celebrated by the Brahmin Federation by befriending the tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.