शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: शिरोलीत अल्पवयीन मुलीचा जबरदस्ती विवाह अन् मारहाण; पतीसह सासू, सासऱ्यावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 13:39 IST

पतीसह सासरच्या नातेवाइकांकडून सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याने पीडित मुलीने अखेर बाल कल्याण समितीकडे धाव घेऊन कैफियत मांडली

कोल्हापूर : नात्यातील मुलीला सोळाव्या वर्षी जबरदस्तीने पळवून नेऊन तिचा विवाह लावल्याचा प्रकार उघडकीस आला. वयाची १८ वर्षे पुर्ण होण्यापुर्वीच तिला सहा महिन्यांचा मुलगा झाला. पतीसह सासरच्या नातेवाइकांकडून सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याने पीडित मुलीने अखेर बाल कल्याण समितीकडे धाव घेऊन कैफियत मांडली. त्यानुसार पीडित मुलीचा पती, सासू आणि सासरे यांच्यावर शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.पती नितीन बापू मोरे, सासरा बापू मोरे आणि सासू सीता बापू मोरे (तिघे रा. शिरोली पुलाची एमआयडीसी, ता. हातकणंगले) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, दोन वर्षांपूर्वी नितीन मोरे याने हातकणंगले तालुक्यातील १६ वर्षीय मुलीचे अपहरण केले. त्यानंतर जबरदस्तीने तिच्याशी लग्न केले. वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच तिला मूल जन्माला घालण्यास भाग पाडले. तिला सहा महिन्यांचा मुलगा आहे. पतीसह सासू आणि सासरे यांच्याकडून सातत्याने तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता. दोन दिवसांपूर्वी पतीने तिला बेदम मारहाण केली. या त्रासाला कंटाळून माहेरला गेलेल्या पीडितेने तिच्या आईसह बाल कल्याण समितीकडे धाव घेतली.बाल कल्याण समितीने दिलेल्या पत्रानुसार अखेर शिरोली एमआयडीसी पोलिसांनी पीडित मुलीच्या पतीसह सासू आणि सासऱ्यावर गुन्हा दाखल केला. अल्पवयीन मुलीचे अपहरण, बालविवाह आणि बाललैंगिक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलिसांकडून टोलवाटोलवीबाल कल्याण समितीच्या माजी अध्यक्षा प्रियदर्शिनी चोरगे आणि मंगल पवार यांनी पीडितेला शिरोली पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद देण्यास सांगितले. मात्र, शिरोली पोलिसांनी पीडितेला करवीर पोलिस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. करवीर पोलिसांनीही तिची दाद घेतली नाही. अखेर बाल कल्याण समितीने पत्र दिल्यामुळे शिरोली पोलिसांनी फिर्याद घेऊन संशयितांवर गुन्हा दाखल केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस