शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

रुकडी येथे महालक्ष्मी रेल्वेचे ब्रेक जाम झाल्याने स्पार्क, प्रवाशांनी चेन ओढून गाडी थांबवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 22:46 IST

गाडीचा ब्रेक डिस्कला चिकटल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आग विझवून गाडी पुढे मार्गस्थ झाल्याचे स्टेशन मास्टरने सांगीतले.

अभय व्हनवाडे -कोल्हापूर हून मुंबईकडे जाताना रूकडी-वळिवडे दरम्यान महालक्ष्मी रेल्वेचे ब्रेक (बायडींग) जाम झाल्याने स्पार्क निर्माण झाला आणि ठिणग्या उडाल्याची घटना घढली. ही बाब प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी रेल्वेची चेन  ओढली. यानंतर रेल्वे पंचगंगा फूलावर थांबली. दरम्यान, रेल्वेस आग लागल्याची बातमी प्रवाशांमध्ये पसरल्याने त्यांच्यात घबराट निर्माण झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, दि.१३ रोजी रात्रो ९ वाजण्याच्या समारास कोल्हापूर हून  महालक्ष्मी रेल्वे रुकडी (जेआरएनटी) वळिवडे दरम्यान पंचगंगा फूलानजीक आली असता  वातानुकूलित (एमटू) बोगीचे चाक जाम होवून रूळाशी घर्षण  झाल्याने ठिणग्या उडाल्या. दरम्यान ही बाब प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी रेल्वेची चेन ओढून गाडी थांबवली. ही बाब रेल्वे वाहक गार्ड यांच्या लक्षात येताच त्यांनी चाक ब्रेक दुरूस्त केले. यानंतर  गाडी  मुंबईकडे  मार्गस्थ झाली . 

टॅग्स :railwayरेल्वेfireआगkolhapurकोल्हापूर