शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जळीतग्रस्ताला अप्पी पाटील यांच्याकडून आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:22 IST

नेसरी येथील अमर विश्वनाथ कोरे यांच्या सलूनमध्ये वैभव मनोहर शिवणगेकर व्यवसाय करतात. त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या रोजगारातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ...

नेसरी येथील अमर विश्वनाथ कोरे यांच्या सलूनमध्ये वैभव मनोहर शिवणगेकर व्यवसाय करतात. त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या रोजगारातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे शिवणगेकर कुटुंबीय हादरून गेले. वैभवला त्याच्या काही मित्रांनी महागाव येथील जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील यांना भेटण्याचा सल्ला दिला. त्याच्यानुसार त्यांनी पाटील यांची भेट घेतली होती.

यावेळी संभाजी नाईक, तानाजी निकम, विजय नाईक, श्रीशैल पाटील, सोमनाथ पाटील, अर्जुन दिवटे, अनिल घेवडे, सोनू आर्दाळकर, किशोर आसबे, नजीर खलीफ, शिवाजी कोकीतकर, दत्ता गोरुले, मल्लेश देशनुरे आदी उपस्थित होते.

---------------------------

फोटो ओळी : अलबादेवी (ता. चंदगड) येथील जळीतग्रस्त शिवणगेकर कुटुंबाला जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील यांनी ५१ हजारांची आर्थिक मदत दिली. यावेळी वैभव शिवणगेकर यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते.

क्रमांक : १४०३२०२१-गड-०१