शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
2
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
3
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
4
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
5
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
6
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
7
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
8
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
9
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
10
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
11
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
12
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
13
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
14
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
15
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
16
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
17
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
18
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
20
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
Daily Top 2Weekly Top 5

कागल मॅटवरील कुस्ती स्पर्धेच्या आज अंतिम लढती

By admin | Updated: September 4, 2015 23:29 IST

शुक्रवारी बालगट, कुमार गट, सीनिअर व ज्युनिअर गट मिळून १०० कुस्त्या झाल्या.

कागल : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्यावतीने राजर्षी शाहू जयंतीनिमित्त सुरू असलेल्या ३१व्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेच्या अंतिम लढती आज, शनिवारी सकाळी ९ वाजता होणार आहेत. त्यानंतर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे. शुक्रवारी बालगट, कुमार गट, सीनिअर व ज्युनिअर गट मिळून १०० कुस्त्या झाल्या. विजयी होऊन पुढील फेरीसाठी पात्र झालेले पैलवान खालीलप्रमाणे : बालगट २४ किलो : वैभव जाधव (बानगे), प्रथमेश शिंदे (मुरगूड), बालगट २६ किलो : प्रणव मोरे (सुरुकली), सूरज बोगार्डे (बानगे), बालगट ३२ किलो : लौकिक माळी (मुरगूड), अमोल बोगार्डे (बानगे), बालगट ३८ किलो : अक्षय ढेरे (एकोंडी), प्रवीण लाड (पिंपळगाव बुद्रुक), कुमार गट ४२ किलो : सूरज शिंदे (बानगे), अक्षय मुळीक (शाहू साखर), कुमार गट ५६ किलो : प्रवीण डोंगळे (बानगे), स्वप्नील इंदुलकर (मुरगूड), कुमार गट ५२ किलो : विनायक गुरव (बानगे), गजानन सौदलकर (मुरगूड).