शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

गव्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:45 IST

सालपेवाडी (ता. भुदरगड) येथील दत्तात्रय विठ्ठल गोरे या शेतकऱ्यावर गव्याने हल्ला करून जबर जखमी केले. ही घटना आज शुक्रवारी ...

सालपेवाडी (ता. भुदरगड) येथील दत्तात्रय विठ्ठल गोरे या शेतकऱ्यावर गव्याने हल्ला करून जबर जखमी केले. ही घटना आज शुक्रवारी ( दि १२) रोजी सकाळी घडली. गोरे यांना उपचारासाठी गारगोटी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आज पहाटे एक गवा सालपेवाडीजवळच्या उसाच्या शेतात बसून होता. याठिकाणी बिद्री कारखान्याची ऊसतोड सुरू होती. ऊसतोड करणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांना गवा दिसल्यानंतर त्याला घालवण्यासाठी आरडाओरडा केला. दरम्यान, गवा उठून शेतकऱ्यांच्या दिशेने धावू लागला. गव्याने गोरे यांना पाठीमागून जोराने धडक मारली असता, गोरे तोंडावर पडले व रक्तबंबाळ झाले.

यानंतर जखमी गोरे यांना गारगोटी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. तेथे त्यांच्यावर डॉ. मिलिंद कदम यांनी प्राथमिक उपचार केले. दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर आहेर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.

फोटो ओळ

जखमी १२दत्तात्रय गोरे