शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

गुळाचे दर घसरल्याने शेतकरी हवालदिल

By admin | Updated: December 5, 2014 00:22 IST

बैठकीची मागणी : शेतकरी, अडते, व्यापारी अडचणीत

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये गुळाचे दर एकदमच खाली आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दर तीन हजारांपेक्षा खाली आल्याने उत्पादन खर्चही निघत नाही. यासाठी शेतकरी, अडते, व्यापाऱ्यांची बैठक बोलावण्याची मागणी आज, गुरुवारी गूळ उत्पादक शेतकरी असोसिएशनने बाजार समितीकडे केली आहे. गुळाचे गेल्या आठवड्याच्या तुलनेत दर घसरले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात गुळाचा दर सरासरी ३६०० रुपये प्रतिक्विंटल होता. त्या तुलनेत यावर्षी दर प्रतिक्विंटल पाचशे रुपयांनी कमी झाला आहे. परिणामी गूळ उत्पादक शेतकरी चांगलेच संकटात सापडले आहेत. आज गुऱ्हाळघरे चालवायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. यासाठी आज जिल्हा गूळ उत्पादक शेतकरी असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांच्यासह शिष्टमंंडळाने प्रशासनाची भेट घेतली. दराबाबत समितीने गांभीर्याने विचार करावा, अशी विनंती शिष्टमंडळाने समितीला केली. कारखान्यांची पहिली उचल व गुळाचा उत्पादन खर्च पाहता गुळाचा दर प्रतिक्विंंटल ३५०० रुपयांच्या खाली येऊ नये, याची खबरदारी व्यापारी व अडत्यांनी घ्यावी. यासाठी शेतकरी, अडते व व्यापाऱ्यांची बैठक बोलवावी, अशी मागणी केली. हंगामआवक रवेदर रुपये प्रतिक्विंटलसरासरी दर २ डिसेंबर २०१३४ लाख ८७ हजार३५०० ते ३७००३५००२ डिसेंबर २०१४४ लाख २१ हजार२९०५ ते ३२४०३१००