शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- दुर्दैवी!, पॉवर टिलरमध्ये सापडून शेतकरी ठार, वाचवायला गेली असता पदर अडकल्याने पत्नीही गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 12:24 IST

जखमी पत्नीची प्रकृती चिंताजनक

गारगोटी: भालेकरवाडी ता.भुदरगड येथे शेतात नांगरट करताना पॉवर टिलरमध्ये सापडून शेतकरी जागीच ठार झाला. मारुती नारायण भालेकर (वय ४५) असे मृताचे नाव आहे. तर त्यांची पत्नी शोभा मारुती भालेकर (४०) या पॉवर टिलरचा रोटर उचलण्याच्या प्रयत्नात रोटरमध्ये दोन्ही पाय सापडल्याने गंभीर जखमी झाल्या.मृत मारुती हे आपल्या पत्नी शोभा यांच्यासोबत शेतात भात लागवडीपूर्वी नांगरट करण्यासाठी पॉवरटेलर घेऊन गेले होते. रोटावेटर बांधाच्या उतारावरून जात असताना अचानक तो त्यांच्या पोटावर पडला. रोटरचे नांगे त्यांच्या पोटात घुसले. ही घटना जवळच असणाऱ्या त्यांच्या पत्नी शोभा यांनी पाहिले. पतीला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचाही साडीचा पदर रोटावेटरमध्ये अडकला आणि दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर सध्या गारगोटी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती चिंताजनक आहे. मृत मारुती यांच्या पश्चात वृद्ध आई, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीDeathमृत्यू