चिकोत्रा खोऱ्यांत सापडला आतिशय  दुर्मिळ पहाडी तस्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 16:42 IST2018-11-17T16:42:12+5:302018-11-17T16:42:55+5:30

चिकोत्रा खोऱ्यातील सेनापती कापशी (ता.कागल )परिसरातील  एका  घरात तस्कर जातीचा साप आढळला.

Extremely rare pirate smugglers found in chicotra valley | चिकोत्रा खोऱ्यांत सापडला आतिशय  दुर्मिळ पहाडी तस्कर

चिकोत्रा खोऱ्यांत सापडला आतिशय  दुर्मिळ पहाडी तस्कर

ठळक मुद्देचिकोत्रा खोऱ्यांत सापडला आतिशय  दुर्मिळ पहाडी तस्करअतिशय दुर्मिळ प्रजात

सेनापती कापशी : चिकोत्रा खोऱ्यातील सेनापती कापशी (ता.कागल )परिसरातील  एका  घरात तस्कर जातीचा साप आढळला.

येथील  सर्पमित्र बाळक्रुष्ण  देसाई  यांनी हा अतिशय दुर्मिळ प्रजातीचा तस्कर पकडला असुन माँटेन ट्रिंकेट स्नेक असे त्याचे इंग्रजीत नाव आहे.

हा बिनविषारी असून तस्कर मधील अनेक प्रजातीपैकी ही अतिशय दुर्मिळ प्रजात आहे. कागल तालुक्यात प्रथमच या प्रजातीचा तस्कर आढळला आहे.

Web Title: Extremely rare pirate smugglers found in chicotra valley