यावेळी शाहू साखर कारखान्याच्या संचालिका श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे ,.नंदितादेवी घाटगे ,शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे नवोदिता घाटगे आर्यवीरसिंह घाटगे या राजपरिवारातील सदस्यासह मोजके भाविक होते. कोरोना संसर्गामुळे रामनवमीसाठी आयोजित करण्यात येणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. मंदिरासमोरील सभागृहात दिवसभर श्री रामरक्षास्तोत्र,श्री महागणेश स्तोत्र यामुळे मंदिर परिसरातील वातावरणात मंगलमय झाले होते.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}छायाचित्र २१रामनवमी
कागल येथे श्रीराम मंदिरमध्ये रामनवमी निमित्त समरजित घाटगे ,नवोदिता घाटगे ,.नंदितादेवी घाटगे, विरेंद्रसिंह घाटगे व श्रेयादेवी घाटगे व आर्यविर घाटगे यांनी दर्शन घेतले.