शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात निवडणूक कर्मचाऱ्यांची ३६७७ पथके स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 11:57 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबरला मतदान होत आहे; त्यासाठी लागणाºया कर्मचाºयांचे दुसरे रॅँडमायझेशन (सरमिसळ) ...

ठळक मुद्देदुसरे रॅँडमायझेशन पूर्ण : १४ हजार ७०५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती विधानसभा मतदारसंघ, पथके निश्चित

 

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबरला मतदान होत आहे; त्यासाठी लागणाºया कर्मचाºयांचे दुसरे रॅँडमायझेशन (सरमिसळ) रविवारी झाले. जिल्ह्यात कर्मचाºयांची एकूण ३६७७ पथके स्थापन करण्यात आली. त्याचबरोबर निवडणुकीसाठी १४ हजार ७०५ कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचे विधानसभा मतदारसंघ निश्चित करण्यात आले आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक बाबूलाल मीना, संजीवकुमार झा, सुरेंद्र राम, संजीव सिंग, अमरनाथ तळवाडे यांच्यासमोर रॅँडमायझेशन झाले. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, मनुष्यबळ पथकाचे साहाय्यक नोडल अधिकारी भूषण देशपांडे, आदी उपस्थित होते.यापूर्वी घेण्यात आलेल्या कर्मचाºयांच्या पहिल्या रॅँडमायझेशन (सरमिसळ)मध्ये १२५ टक्के या प्रमाणे १६ हजार ७३० कर्मचारी निवडण्यात आले होते. रविवारी झालेल्या दुसºया रॅँडमायझेशनमध्ये ११० टक्के याप्रमाणे १४ हजार ७०५ कर्मचारी निश्चित करण्यात आले असून, पथकेही स्थापन करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील ३३४२ मतदान केंद्रांसाठी १० टक्के जादा राखीव याप्रमाणे ३६७७ पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक मतदान केंद्राला चार कर्मचाºयांचे एक पथक राहणार आहे. कर्मचाºयांची संख्या निश्चित करण्यात आली असून, त्यांच्यावर कोणता विधानसभा मतदारसंघ व कोणते पथक हे अंतिम करण्यात आले आहे. या कर्मचाºयांना आपल्याला कोणता विधानसभा मतदारसंघ व आपण कोणत्या पथकात आहोत, हे समजले आहे. असे असले तरी त्यांना कोणत्या मतदान केंद्रावर आहोत, हे अद्याप समजले नसून, ते मतदानाच्या आदल्या दिवशी कळविले जाणार आहे. या दिवशी तिसरे रॅँडमायझेशन होऊन केंद्रांची जबाबदारी निवडणूक विभागाकडून दिली जाणार आहे.============================================(प्रवीण देसाई)

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर