शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाची एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 5:34 PM

Rain Kolhapur : हवामान खात्याने दिलेला अंदाज तंतोतंत खरा ठरवत शुक्रवारी दुपारनंतर वादळी पावसाने सोसाट्याच्या वाऱ्यासह एन्ट्री केली.साडेचारच्या सुमारास बरसलेल्या जलधारांमुळे दिवसभराचा उष्मा गारव्यात परावर्तीत झाला. घामांच्या धारामुळे कासावीस झालेल्या जीवाला पावसाच्या थेंबानी सुखाची अनुभूती दिली.

ठळक मुद्देसोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाची एन्ट्री दुपारनंतर पावसाच्या धारा

कोल्हापूर: हवामान खात्याने दिलेला अंदाज तंतोतंत खरा ठरवत शुक्रवारी दुपारनंतर वादळी पावसाने सोसाट्याच्या वाऱ्यासह एन्ट्री केली.साडेचारच्या सुमारास बरसलेल्या जलधारांमुळे दिवसभराचा उष्मा गारव्यात परावर्तीत झाला. घामांच्या धारामुळे कासावीस झालेल्या जीवाला पावसाच्या थेंबानी सुखाची अनुभूती दिली.केरळ व विदर्भाच्या दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रातील दक्षिणेतील सर्वच राज्यात सोमवारपर्यंत जोरदार वादळी पाऊस पडेल, आभाळ ढगाळ राहिल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते  दुपारीच पाऊस येईल असे वाटत होते, पण तो शहरात साडेचारच्या सुमारास दाखल झाला. सुरुवातीला थांबून थांबून येणाऱ्या पावसाने नंतर जोर धरला. वीजांच्या कडकडासह जोरदार पाऊस कोसळला.गुरुवारीही दुपारनंतर असेच पावसाचे वातावरण होते, पण एखाद दुसरे थेंब सोडता जोरदार पावसाने हुलकावणी दिली. शुक्रवारी मात्र पावसाने ही सगळी कसर भरुन काढत ढगांच्या गडगडाटासह आगमन केले. 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर