शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यात यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:22 IST

कोल्हापूर : विशाळगडावर अतिक्रमण करणारे व त्यांना सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे नोंदवावेत, पुरातत्व खात्याने परिस्थितीचा पारदर्शी अहवाल सादर ...

कोल्हापूर : विशाळगडावर अतिक्रमण करणारे व त्यांना सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे नोंदवावेत, पुरातत्व खात्याने परिस्थितीचा पारदर्शी अहवाल सादर करावा. गडाचे पावित्र्य भंग करणाऱ्या गोष्टींना प्रतिबंध करावा, येथील वाघजाईदेवीसह सर्व मंदिरांची व गडाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीने केली. याबाबतचे निवेदन शुक्रवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे की, पन्हाळा ते विशाळगड या रणसंग्रामाचा गौरवशाली इतिहास समाजासमोर यावा, यासाठी पावनखिंड रणसंग्रामाचे बाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधिस्थळ परिसरात ऐतिहासिक भव्य स्मारक येथे उभारण्यात यावे. पन्हाळा ते विशाळगड माथ्यापर्यंत गडावरील सर्व मंदिरे, ऐतिहासिक स्थळे, स्मारके यांची माहिती देणारे फलक लावावेत. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबत पुरातत्व खात्याला पत्र लिहून स्पष्टीकरण मागवू. अतिक्रमण काढण्यास पुरातत्व खात्याची तयारी असल्यास आम्ही पोलीस बंदोबस्त पुरवू. पुरातत्व खात्याच्या राज्य संचालकांशी बोलू, असे आश्‍वासन दिले. यावेळी संभाजी भोकरे, किशोर घाटगे, रमेश पडवळ, सुनील घनवट, किरण दुसे, रामभाऊ मेथे, शिवानंद स्वामी, बाबासाहेब भोपळे, सतीश पाटील, उत्तम पाटील उपस्थित होते.