शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

पोलीस महासंचालकपद देऊन २७ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 11:20 IST

कोल्हापूर : जिल्हा पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या २७ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास ...

ठळक मुद्देपोलीस महासंचालकपद देऊन २७ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मानमहाराष्ट्रदिनी विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षकांंच्या हस्ते कौतुक

कोल्हापूर : जिल्हा पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या २७ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्या हस्ते पोलीस महासंचालक पदक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख प्रमुख उपस्थित होते. महाराष्ट्र दिनाच्या वर्धापनदिनी बुधवारी येथील अलंकार हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला.कार्यक्रमप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. वारके आणि पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी पदक प्राप्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच पदक प्रदान करून जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, असे सूचित केले. या कार्यक्रमास पदकप्राप्त पोलीस अधिकारी व कर्मचारी हे सहकुटुंब उपस्थित होते.यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, मुख्यालयातील पोलीस उपअधीक्षक सतीश माने, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र शेंडे यांच्यासह शहरातील पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयातील विशेष शाखांचे पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित केलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी पुढीलप्रमाणे :पोलीस निरीक्षक सुनील पाटील (राजारामपुरी पोलीस ठाणे), सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहन अर्जुन पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश बाबूराव जाधव (नागरी हक्क संरक्षण), सहायक पोलीस उपनिरीक्षक मनोहर आण्णाप्पा कोळी, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरेश्वर पोटे, विष्णू रामचंद्र कांबळे (बिनतारी संदेश विभाग), पोलीस हवालदार श्रीकांत गणपतराव मोहिते, पोलीस हवालदार नंदकुमार रघुनाथ माने, अनिल गोविंद पाटील, यासीर बापूसाहेब शेख (नागरी हक्क संरक्षण), पोलीस हवालदार प्रशांत बाबूराव पाटील, पोलीस हवालदार झाकीर नूरमहम्मद इनामदार (दहशतवादी विरोधी पथक), पोलीस हवालदार विठ्ठल बाबूराव जरग, पोलीस हवालदार किरण वसंतराव कागलकर, पोलीस हवालदार रविंद्र बंडू गायकवाड, संभाजी कृष्णा भोसले, हणमंत महादेव ढवळे, वैभव परिसनाथ दड्डीकर, आप्पासाहेब भीमाप्पा पालखे, विलास पांडुरंग किरोळकर, उमर फारुक नूरमहम्मद कुडची, राजेश टोपसिंग राठोड, पांडुरंग तुकाराम पाटील, किरण कृष्णा भोगण (दोघेही स्थानिक गुन्हे अन्वेषण), भीमगोंडा मारुती पाटील (पारपत्र शाखा), सचिन प्रताप खंडागळे (लक्ष्मीपुरी), आयुबखान अकबर मुल्ला (वाचक शाखा) यांचा समावेश आहे.

 

 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर