शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर पोलीस भरती परीक्षेत डमी उमेदवार, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; व्हिडिओ चित्रीकरणामुळं झालं निष्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 14:12 IST

पोलीस भरतीवेळी लेखी व शारीरिक परीक्षेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले होते. या व्हिडिओ चित्रीकरणाची पडताळणी केली असता ही बाब निदर्शनास आली

कोल्हापूर : पोलीस भरतीवेळी लेखी परीक्षेसाठी डमी उमेदवार बसविल्या प्रकरणी शुक्रवारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांनी दिली आहे.परमेश्वर पंडित गवळी (रा. आमसरी, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद), रवींद्र रत्नाकर दांडगे (रा.सुरंगळी, ता. भोकरदन, जि. जालना) यांच्यासह दोन डमी उमेदवार अशा चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.कोल्हापूर जिल्हा पोलीस दलामध्ये ७५ शिपाई पदासाठी २०१९ मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येणार होती; मात्र कोरोनामुळे ही भरती प्रक्रिया २०२१ मध्ये राबविण्यात आली. ७५ जागांसाठी ५०० हून अधिक उमेदवार लेखी परीक्षेसाठी बसले होते. यंदा प्रथमच लेखी परीक्षा घेऊन शारीरिक चाचणी घेण्यात आली होती. लेखी व शारीरिक परीक्षेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले होते.या व्हिडिओ चित्रीकरणाची पडताळणी करत असताना गृह पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांना परमेश्वर गवळी, रवींद्र दांडगे या दोन उमेदवारांच्या जागी लेखी परीक्षेस अन्य कोणीतरी बसल्याचे दिसून आले. त्यांनी याची खात्री करण्यासाठी शारीरिक चाचणी दरम्यानचे व्हिडिओ चित्रीकरण तपासले. यामध्ये दोनही परीक्षेसाठी दोन भिन्न व्यक्ती असल्याचे दिसून आले. या दोघांनी लेखी परीक्षेच्या वेळी दोन डमी उमेदवार बसविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी