शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

दरेवाडीतील मानवी वस्तीत अजगर सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 13:03 IST

सरदार चौगुले पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील दरेवाडी येथे गवताच्या शेतात आढळलेल्या अजगराला सर्पमित्रांनी पकडून वनविभागाच्या ताब्यात देण्यात ...

ठळक मुद्देदरेवाडीतील मानवी वस्तीत अजगर सापडलासलग तीन वर्ष तीन अजगर सापडल्याने नागरीकांच्यात भीती

सरदार चौगुले

पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील दरेवाडी येथे गवताच्या शेतात आढळलेल्या अजगराला सर्पमित्रांनी पकडून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आला.साधारणता नऊ फूट लांबीचा आणि १५ किलो वजनाचा हा अजगर अन्नाच्या शोधात लोकवस्तीत आला होता. याच परिसरात सलग तीन वर्ष तीन अजगर सापडल्याने नागरीकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तर दुर्मिळ असणाऱ्या अजगराला बघायला लोकांची गर्दी झाली होती.शनिवारी सकाळी दरेवाडी येथील अशोक शिंदे यांच्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या गवताच्या शेतात अजगर आढळून आला.त्यानंतर त्यांनी पोर्ले तर्फ ठाणे येथील सर्पमित्र दिनकर चौगुले, सुरेश चेचर, कृष्णात सातपूते आणि सागर चौगुले यांनी त्याला पकडले.

अजगराला वनविभागाचे वनरक्षक ए.व्ही.ठोंबरे व त्यांच्या सहकार्याकडे देण्यात आले. पन्हाळा परिसरात अजगराचा अधिवास असणाऱ्या खडकाळ भागात अजगराला सुरक्षित सोडण्यात आले. सलग तीन वर्ष अन्नाच्या शोधात लोकवस्तीत आलेल्या अजगराच्या दर्शनामुळे लोकांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.याला कारणीभूत म्हणजे वाढती वृक्षतोड आणि वन्यविभागाने लावलेली विदेशी जातीच्या झाडांची वृक्षलागवड होय. विदेशी जातीच्या झाडांचा सहवास वन्यप्राण्यांसाठी उपयुक्त नसल्याने या झाडांच्या सानिध्यात अन्नसाखळीतील प्राणी थांबत नाही.त्यामुळेच अन्नाच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरकाव करणाऱ्या वन्यप्राण्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि सोचनीय आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीवkolhapurकोल्हापूर