शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

भीमरायांना वंदनासाठी ऐतिहासिक माणगाव मध्ये लोटला जनसागर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 12:44 IST

हजारो भीमअनुयायी दाखल

अभय व्हनवाडे, लोकमत न्यूज  नेटवर्क, रूकडी माणगाव: डाॅ.बाबासाहेब  आंबेडकर यांच्या 132व्या  जयंती  प्रसंगी  माणगांव  येथील  ऐतिहासिक नगरीत त्याना  अभिवादन  करण्यासाठी  हजारोच्या  संख्येने  जनसागर लोटला होता. माणगाव  येथे 1920  साली झालेल्या  ऐतिहासिक  माणगा व  परिषदमुळे येथे भीमज्योत नेण्याकरिता राज्यातून  हजारोंच्या  संख्येने भीमसैनिक  येत असतात.भीमज्योत नेण्याकरिता रात्रौ दहा वाजताच भीमअनुयायी  दाखल झाले होते.

येथे झालेले ऐतिहासिक परिषद ठिकाणी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  पुतळ्यास बौध्द  समाजाचे अध्यक्ष  अमर कांबळे  व पवन गवळी यांच्या  हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यानंतर  सामुदायिक  बुध्द वंदना  करण्यात  आले.बुध्द वंदना  नंतर  राञौ 12  वाजता भीमज्योत  प्रज्वलित करण्यात  आले.भीमज्योत  माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार  सुजित मिणचेकर, माजी आमदार राजीव आवळे , दलितमिञ अशोकराव माने  ,सरपंच राजू मगदूम,तहसीलदार कल्पना  ढवळे यांच्या  हस्ते प्रज्वलित करण्यात आले. पहिली ज्योत निपाणी कारजगा येथील भीमअनुयायी यांना प्राप्त  झाले. भीमज्योत नेण्याकरिता  राञौ प्रचंड  गर्दी  झाली होती. इचलकरंजी  कोल्हापूर   मार्गावरील  माणगाव  फाटा  येथील मुख्य मार्ग बंद  करण्यात  आला  होता.भीमज्योत नेण्याकरिता  येणारे  भीमअनुयायीचे मुख्य मार्गावर विविध  ठिकाणी  स्वागत  करण्यात  येत होते.

राज्यातून  जवळपास 175 गावातील अनुयायी  भीमज्योत नेले.उपस्थित  याना प्रमाणपञ देण्यात आले.  याप्रसंगी उपसरपंच  अख्तर  भालदार,अरूण  मगदूम, अनिल माणगावकर, सदस्य  नितीन काबळे,तलाठी जयंत पोवार ,नंदकुमार  शिंगे,मुरलीधर कांबळे,अशोक  कांबळे,सुंदर कांबळे सहग्रामपंचायत  सदस्य  उपस्थित  होते.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीkolhapurकोल्हापूर