शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर सचिन यांचाही मृत्यू, भीषण दुर्घटनेत अवघे कुटुंबच संपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 21:31 IST

हत्तरगीनजीकच्या अपघातातील जखमी

कोल्हापूर/ संकेश्वर : पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर हत्तरकीनजीक  झालेल्या अपघातातील गंभीर जखमी डॉक्टरांचाही उपचारादरम्यान रविवारी मध्यरात्री मृत्यु झाला. डॉ. सचिन शिवानंद मुरगुडे (वय ४५) असे त्यांचे नाव आहे. या दुर्घटनेत त्यांचे अवघे कुटुंबच काळाने हिरावून नेले.

रविवारी (१३) दुपारी झालेल्या अपघातात सचिन यांच्या पत्नी डॉ. श्वेता  (वय ४१) व मुलगी श्रेया (वय ७) यांचा जागीच मृत्यु झाला. तर डॉ. सचिन हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर बेळगावच्या के. एल.ई. इस्पितळात उपचार सुरू होते. रात्री पावणे एकच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. येथील तरूण नेत्ररोग तज्ज्ञ डॉ सचिन हे रविवारी दुपारी पत्नी श्वेता व  कन्या श्रेया यांच्यासह काही कामानिमित्त बेळगावला गेले होते. बेळगावहून संकेश्वरला येताना हत्तरकीनजीक बेनकोळीजवळ इनोव्हा कारवरील ताबा सुटल्यामुळे रस्त्यालगत थांबलेल्या मालवाहू कंटेनरवर कार जोरात आदळून हा अपघात झाला.  सीमाभागात हळहळ..! सोमवारी (१४) दुपारी उत्तरीय तपासणीनंतर तीनही मृतदेहांवर कणंगला येथे एकत्र अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे संकेश्वरसह सीमा भागात हळहळ व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूरDeathमृत्यू