शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

थुंकीमुक्त चळवळीला जिल्हा प्रशासनाचे बळ -जिल्हाधिकारी दौलत देसाई : अँटी स्पिट मूव्हमेंटचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:20 IST

कोल्हापूर : कोल्हापूर थुंकीमुक्त करण्यासाठी लोकचळवळीच्या माध्यमातून सामाजिक आरोग्याशी संबंधित एक प्रश्न हाताळला जातोय ही बाब कौतुकास्पद आहे. जिल्हा ...

कोल्हापूर : कोल्हापूर थुंकीमुक्त करण्यासाठी लोकचळवळीच्या माध्यमातून सामाजिक आरोग्याशी संबंधित एक प्रश्न हाताळला जातोय ही बाब कौतुकास्पद आहे. जिल्हा प्रशासन या चळवळीला सहकार्य करील अशी ग्वाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी कार्यकर्त्यांना दिली.

अँटी स्पिट मूव्हमेंट कोल्हापूर यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले, तसेच मागील चार महिन्यांत राबविलेल्या मोहिमेची सविस्तर माहिती दिली. यावेळी जनजागृतीबरोबरच शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे थुंकीमुक्त क्षेत्र करण्याबाबत व कडक कारवाई करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. जिल्हाधिकारी देसाई यांनी शिक्षकांनी शालेय मुलांमध्ये हा विषय आधीपासूनच सखोलपणे रुजविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली, तसेच शिक्षण विभागाला याबाबतीत सूचित केले जाईल, असेही म्हणाले.

दीपा शिपूरकर यांनी थुंकण्याची सवय रोगप्रसारासाठी पर्यायाने सार्वजनिक आरोग्याला कशी घातक आहे याची माहिती दिली. राहुल राजशेखर यांनी दंडात्मक कारवाईचे महत्त्व सांगत प्रशासनाकडून सहकार्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी आनंद आगळगावकर, विजय धर्माधिकारी, सारिका बकरे, प्रसाद नरुले, सागर बकरे, राहुल चौधरी उपस्थित होते.

-

फोटो नं १३०१२०२१-कोल-ॲन्टी स्पीट मूव्हमेंट

ओळ : अँटी स्पिट मूव्हमेंट कोल्हापूर यांच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना चळवळीला सहकार्य करावे या मागणीचे निवेदन देण्यात आले.

--